खेड (दिलीप देवळेकर) - मुंबईवरून खेडच्या दिशेने येत असलेला चार चाकी कार क्र. MH 06 BF 6854 ची भरणे काळकाई मंदिरात समोर डिव्हायडर क्रॉस करत असलेल्या एक्टिवा स्कुटी क्र. MH 08 AW 7129 ला धडकून अपघात झाला. सदर घटनेची माहिती भरणे नाका ब्रिज खाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान नाणिज धाम 24 तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीकेला मिळताच. तात्काल घटनास्थळी पोचली व अपघात ग्रस्थ आरव अमोल पवार (वय 5 वर्ष) रा. भरणे, अनघा अमोल पवार (वय 37) रा. भरणे यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले. रुग्णवाहीका चालक - सुरज हंबीर यांनी रुग्णालयात दाखल केले.
टाइम्स स्पेशल
सुकिवली येथील महाराजस्व समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.