loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पोलीस ठाणे ही संकल्पना अंमलात आणत 'इव्हीनींग सेफ्टी वॉक' चे आयोजन

सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पोलीस ठाणे ही संकल्पना अंमलात आणत सायंकाळी 'इव्हीनींग सेफ्टी वॉक' आयोजित करण्यात आला होता. मोती तलाव परिसरात पोलिस महिलांनी याच आयोजन केलं होत. यामध्ये शहरातील महिलांनी देखील सहभाग घेतला होता. तलाव काठावरून हा इव्हीनींग वॉक संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पोलीस निरीक्षक मुल्ला, पोलिस उप निरीक्षक माधुरी मुळीक, महिला पोलीस जमादार वर्षा पवार, हवालदार ज्योती दुधवडकर, वेंगुर्लेकर, दळवी,जोशी, धुमाळे, नाईक, पाटील तसेच महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, घे भरारी फाउंडेशनच्या मोहिनी मडगावकर, संध्या पवार, शारदा गुरव, स्वप्नाली कारेकर, वैष्णवी बांदेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg