आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील गिमवी झोंबडी रस्त्याला झोंबडी बौद्धवाडी जवळ रस्त्यावर असलेल्या पुलाला पडले मोठे भगदाड. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष..!या पुलावर पडलेल्या जवळपास 3 फूट खोल खड्ड्यामुळे रस्त्यावरील वाहतूक जीवघेणी ठरत असून गेल्या महिनाभरापासून पडलेल्या या खड्ड्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रशासन या खड्ड्यात एखादा अपघात होण्याची वाट तर बघत नाही ना.. ?? असा प्रश्न सुजाण नागरिक आणि वाहन चालकांना पडला आहे. या पुलाची वेळेत डागडुजी न केल्यास पुलाची एक बाजू खचून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. ऐन शिमग्याच्या सणात मुंबई पुण्याहून गावी एणाऱ्यांसाठी हा रस्ता नक्कीच अनोळखी असणार, त्यामुळे जर या खड्ड्यामुळे अपघात झाला तर याला जबाबदार कोण ? स्थानिकांचा संतप्त सवाल करण्यात येत आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.