loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत उत्साहात रंगपंचमी साजरी

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमी उत्सवानिमित्त गज मिरवणुकीचा चित्ररथ तयार करून तो शहरातून ढोल, सनई, टिमकी या पारंपारिक खालुबाजाच्या वाद्यांच्या साथीने फिरवण्यात आला. यावेळी शहरातील युवक, बालगोपाल मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांनी नाचत, नैसर्गिक रंगाची उधळण करत मोठ्या आनंदात रंगपंचमी उत्सव साजरा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg