रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध वृक्षतोड व लाकडांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत खेड तालुक्यात खैर जातीच्या झाडांची अवैध वाहतूक उघडकीस आणली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लाकूड व दोन चारचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजता खेड तालुक्यातील मोणे–निवळी बावदवाडी रस्त्यावर पेट्रोलिंगदरम्यान संशयित वाहनांची तपासणी केली. यावेळी पिकअप वाहन क्रमांक एमएच-१४-एचजी-७३३८ व टाटा योद्धा वाहन क्रमांक एमएच-०८-एपी-४३३९ या दोन वाहनांमध्ये खैर जातीच्या झाडांचे लहान-मोठे असे एकूण १८१ नग लाकूड विनापरवाना वाहतूक करताना आढळले. या प्रकरणी अनिल गंगाराम चव्हाण (वय २६, रा. ओवंडा, ता. खेड), अव्वास हमीद दुर्वे (वय ३४, रा. जवळवाडी, घाणेफुंडे, ता. खेड) आणि अक्षय राजू चव्हाण (वय २८, रा. भिंगलोली, ता. मंडणगड) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात खैरची झाडे कापून चोरी करून त्यांची बेकायदेशीर वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान खैरचे १८१ नग लाकूड तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण १ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे करत आहे.
- Home
- संपादकीय
- टाइम्स स्पेशल
-
टाइम्स स्पेशल
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- सामाजिक
-
सामाजिक
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- क्रिडाविषयक
-
क्रिडाविषयक
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- मनोरंजन
-
मनोरंजन
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- शैक्षणिक
-
शैक्षणिक
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- प्रादेशिक
-
प्रादेशिक
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- ताजा घडामोडी
-
ताजा घडामोडी
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- राजकारण
-
राजकारण
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- देश-विदेश
-
देश-विदेश
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- अपघात
-
अपघात
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- मोठी बातमी
-
मोठी बातमी
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- गुन्हा
-
गुन्हा
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- राष्ट्रीय बातमी
-
राष्ट्रीय बातमी
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- कोंकण विशेष
-
कोंकण विशेष
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- ब्रेकिंग न्यूज
-
ब्रेकिंग न्यूज
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-
- विधानसभा निवडणुक
-
विधानसभा निवडणुक
-
Latest News
-
रत्नागिरी टाइम्स
-
About Us
-
Follow Us
-


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)




























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.