loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात १६ रोजी पेन्शन अदालत

मालवण (प्रतिनिधी) - मालवण गटस्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा दि. १६ मार्च रोजी सकाळी ११ वा. पंचायत समिती कार्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेस संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg