loader
Breaking News
Breaking News
Foto

आज रत्नागिरीत पेंशनर्स वेलफेअर तर्फे जाहीर सत्कार व सन्मान समारंभ

रत्नागिरी - संचार निगम पेंशनर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र व गोवा राज्य यांच्या वतीने जाहीर सत्कार व सन्मान समारंभाचे आयोजन आज सायंकाळी ४ वाजता हॉटेल विवा एक्झीक्युटिव रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षपदी संघटनेचे अध्यक्ष शरद नागवेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री. ज्ञानेश्वर गायकर पाटील, सुरेश चंद, अमृत देसाई, डी.बी. भोर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे नियोजन श्री. तानाजी गंधवाले जिल्हा सचिव कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी भारत सरकारच्या पब्लिक सेक्टर युनिट मधून बीएसएनएल/ एमटीएनएल व्हीआरएस-१९च्य हक्काचे करोडो रुपये पुन्हा मिळवून देणार्‍या पडवेकर लॉ चेंबरचे रियाझ पडवेकर(सेवा निवृत्त ज्ञायाधिश), सोजिल पडवेकर(विधिज्ञ मुंबई उच्च न्यायालय), गोपाल शर्मा(प्रसिद्ध सनदी लेखापाल), ज्ञानेश्वर गायकर पाटील यांचा जाहीर सत्कार केला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg