loader
Breaking News
Breaking News
Foto

ऍबाकस स्पर्धेत एल. टी. टी. चे सुयश

खेड - खेड-येथील खेड लायन्स एज्यू. सोसायटी संचालित एल टी टी इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्यू. कॉलेज ने घेण्यात आलेल्या 18 व्या राष्ट्रीय ऍबाकस स्पर्धेत सुयश संपादन केले आहे. या स्पर्धेत प्रशाळेतील विश्व उत्तमकुमार जैन याने इ गटात प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर अमाल इमाद खोत आणि आयशा इमाद खोत हॆ विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले असून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम तसेच परवेज मुकादम, माजिद खतीब, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेने, विलीन पाटणे, समन्वयक जॉय, एल्सी जॉय, मुख्याध्यापक सारंग प्राथ विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर, इ मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg