loader
Breaking News
Breaking News
Foto

शशिकांत चव्हाण यांचा आरोग्य दूत म्हणून सन्मान

वेळणेश्वर - भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आंबडवे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी समाजसेवक शशिकांत चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली आणि सातत्याने आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीमुळे आरोग्य दूत म्हणून महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते आरोग्य दूत सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg