loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायत सदस्य संतोष बोल्ये यांचे निधन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावचे गावकर संतोष सदानंद बोल्ये यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वाशी गावाच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रीय सहभाग असायचा त्याच्या अचानक निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg