loader
Breaking News
Breaking News
Foto

नेमळे येथे दिपावलीनिमीत्त पुन्हा एकदा उजळला शिवस्मारक परिसर

सावंतवाडी - सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानची परंपरा कायम राखत सिंधुदुर्ग विभाग ता.सावंतवाडीच्या दुर्गसेवकांनी यावर्षी पण 100 पणती लावून शिवस्मारक नेमळे येथे पाहिला दिवा आपल्या राजांना समर्पित केला. यावेळी प्रेरणा मंत्र, घोषणा, ध्येय मंत्र शिवभक्ती गीत म्हणत दुर्गसेवक, आणि ग्रामस्थ यांनी दीपोत्सवाचा जागर केला. त्यावेळी एकनाथ गुरव, दिनेश सावंत, सुनील राऊळ, सुधीर राऊळ, शुभम नाईक, आनंद राऊळ, सिध्देश धुरी, सावळाराम देवळी, किसन नेमळेकर आदी दुर्गसेवक ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg