खेड (प्रतिनिधी) - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज (सी. बी. एस. ई) वेरळ मध्ये शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस. अली यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
तसेच प्राचार्य डॉ.एस.एस.अली यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.