loader
Breaking News
Breaking News
Foto

रुक्मिणी वाघे यांना वाहिली भजन सुमनांजली

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - श्री देव महापुरुष भजन मंडळ पूर्णगड रत्नागिरी आयोजित कै. रूक्मिणी भिकाजी डोर्लेकर उर्फ वाघे यांच्या स्मरणार्थ भजन सुमनांजली हा कार्यक्रम श्री देव महापुरुष देवस्थान मंडळ भावकी बंधू पूर्णगड येथील सभागृहात संपन्न झाला. समाजसेवक, विविध संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व असणारे भजन क्षेत्रातील अग्रेसर नाव बुवा वासुदेव वाघे यांच्या मातोश्री रुक्मिणी भिकाजी डोर्लेकर उर्फ वाघे यांचे आकस्मिक निधन झाले. त्या निमित्ताने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी तसेच शेकडो ग्रामस्थ समाज बांधव भगिनींनी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg