loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार नारायण राणे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसनिमित्त माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांची भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग रत्नागिरी चे खासदार नारायण राणे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसनिमित्त माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी भेट घेऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच या पुढे ही खासदार नारायण राणे यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हाचा सार्वोभोम विकासाचे कार्य घडो व त्यांना चांगले आरोग्य लाभो अश्याही शुभेच्छा कणकवली येथे त्यांच्या ओम गणेश या निवास्थानी दिल्या. तसेच यावेळी नीलम राणे यांच्या उपस्थितित ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन, अरुण तिवारी लिखित, प्रकाशक सकाळ प्रा.लि. हे पुस्तक भेट दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg