loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणदेत रंगणार युवा वारकरी महोत्सव

गुणदे खेड (वार्ताहर) खेड तालुक्यातील गुणदे गावामध्ये मठवाडी येथे युवा वारकरी व भाविक मंडळी गुणदे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी युवा वारकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवार सकाळी 5 ते 7 वाजता अभिषेक, सकाळी 8 ते 9 वाजता घटस्थापना व भजन, सकाळी 9.30 ते 12.30 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२:३० ते १:३० वाजता महाप्रसाद, दुपारी 2.30 ते 3.30 वाजता गाथा भजन, सायंकाळी 4 ते 5 वाजता प्रवचन, सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजता हरिपाठ, रात्री 7 ते 9 वाजता कीर्तन ह. भ. प. श्री गुरुवर्य भगवताचार्य श्री महेश महाराज साळुंखे श्रीक्षेत्र पाटनोली पनवेल, रात्री 9 ते 10 वाजता महाप्रसाद तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करणेत आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg