loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गेल्या काही दशकांपासून बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या सुमधून आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांचे निधन झाले आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg