loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा बागायतदार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा मोर्चा मुंबईत पोलिसांनी रोखला, नेते ताब्यात

मुंबई - आज मंत्रालय मुंबई येथे शिवसेना उद्धव ठाकरे आणि शेतकरी संघटना यांच्यावतीने आंबा बागायतदार शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी या मोर्चाला पोलिसांनी रोखून धरले, आम्हाला आमच्या मागण्या मांडण्यासाठी जाऊद्या असा निर्धार व्यक्त करीत शिवसेना नेत्यांनी आग्रह धरला. त्यावेळी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, रत्नागिरीचे शिवसेना नेते आणि माजी आमदार, माजी खासदार राजू शेट्टी यांना अडवून पोलिसांनी अटक केली. मोर्चाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg