loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. सुनिता चव्हाण यांचे दुखःद निधन

रत्नागिरी - स्वतिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांना आज पहाटे दीर्घ आजाराने देवाज्ञा झाली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे राहते घरी स्वस्तिक बंगला, माळनाका येथे दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा स्वस्तिक बंगला माळनाका ते चर्मालय स्मशानभूमी अशी सायंकाळी ४ वाजता राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या पश्चात चिरंजीव डाॅ. नितिन चव्हाण, कन्या डाॅ. सौ. पल्लवी यादव, व डॉ. सौ वैभवी इंदुलकर (पूर्वाश्रमीच्या डॉ. विशाखा चव्हाण) आदी परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg