वैभववाडी (प्रतिनिधी) - दत्तकृपा प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी शहरात ज्ञानबा तुकारामाच्या गजर करत पालखी नाचवत, ढोल ताशाच्या गजरात भव्य अशी शोभायात्रा काढत नववर्षाचे स्वागत केले. दत्तकृपा प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी शहरात दत्त मंदिर चौक ते संभाजी चौक अशी नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. ज्ञानबा तुकारामचा गजर करत ढोल ताशाच्या गजरात वेशभूषा व पारंपारिक गणवेशात ही शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी दत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता माईनकर वैभववाडी शहराच्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, नगरपंचायत बांधकाम सभापती रणजीत तावडे, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, नगरसेविका अक्षता जैतापकर, माजी नगरसेवक संतोष माईणकर, सचिन माईणकर, मनसेचे सचिन तावडे. आदी महिला पुरुष मोठ्या संख्येने या शोभयात्रेत सहभागी झाले होते.

















































































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.