loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या बाजारात 'रायवळ' कैऱ्यांचे आगमन

​दापोली (सागर गोवळे) - उन्हाळ्याची चाहूल लागताच कोकणात लोणचे घालण्याच्या लगबगीला सुरुवात झाली आहे. लोणच्यासाठी खास पसंती असलेल्या 'रायवळ' कैऱ्या आता दापोलीच्या मुख्य बाजारपेठेत आणि काही ग्रामीण भागात विक्रेते विक्रीसाठी घेवून येत असल्याचे दिसून येत आहे. हापूस आंबा चवीसाठी प्रसिद्ध असला, तरी लोणच्यासाठी गृहिणींची पहिली पसंती ही 'रायवळ' वाणालाच असते. दापोलीतील ठराविक ठिकाणांसह ग्रामीण भागात या कैऱ्यांची विक्री सुरू झाली आहे. ​लोणच्याचा हंगाम घरोघरी चटपटीत लोणचे तयार करण्यासाठी सध्या ग्राहकांनी या कैऱ्या खरेदी करण्यासाठी गर्दी होतांना पहायला मीळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg