loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत निता कविटकर यांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) -सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निता कविटकर सावंत यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक पदासाठी दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, दुर्गेश सुर्याजी, संजना पेडणेकर, आरती सावंत, वैभव म्हापसेकर, गोविंद वाडकर, नासिर पटेल, सायली दुभाषी, प्रसाद नाईक, भारती मोरे, उत्कर्षा सासोलकर, राहूल नाईक, गुरुप्रसाद मिशाळ, परिक्षीत मांजरेकर आदींनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उर्वरित नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आनारोजिन लोबो, अशोक दळवी, नारायण राणे, दिनेश गावडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg