loader
Breaking News
Breaking News
Foto

माझा शब्द हेच माझे वचन - आ. भैय्या सामंत

देवळे (प्रकाश चाळके)- " माझा शब्द हेच माझे वचन” या भूमिकेतून आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून भडकंबा गावातील पहिल्या विकासकामाचा शुभारंभ आज संपन्न झाला. ग्रामपंचायत सदस्य संतोष उर्फ बाळू जामसांडेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे भडकंबा पेटवाडीतील जि. प. शाळा गेट ते बोरवेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाला हिरवा कंदील मिळाला. ग्रामपंचायत सदस्य अंतरा भोसले आणि जान्हवी जामसांडेकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला उपसरपंच केतन दुधाणे, माजी सरपंच शेखर अकटे, नंदन जोशी, प्रथमेश शिंदे, आठल्ये. सर, कुवळेकर गुरुजी, रामचंद्र शिंदे, रेवा आठले, सीमा आठल्ये तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणामुळे स्थानिक नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुकर मार्ग उपलब्ध होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

भडकंबा गावातील पहिल्या कामाचा शुभारंभ

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg