loader
Breaking News
Breaking News
Foto

महाविकास आघाडीतर्फे नगरपंचायत अध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - महाविकास आघाडीतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी - सौ.स्नेहा जनार्दन भागडे, नगराध्यक्ष पदासाठी -सौ.पारीजात पराग कांबळे असे दोन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. तसेच नगरसेवक पदासाठी प्रवीण प्रकाश रहाटे- ११ नं.वार्ड, सतीश वासुदेव शेटे,-२ नं.वार्ड, सुजल विष्णू होळंब-१३ नं.वार्ड यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg