loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने दोन उमेदवारी अर्ज दाखल

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग क्रमांक ४ कोमल दर्शन जांगळी आणि प्रभाग क्रमांक ५ निशा राजेश शेटे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गुहागर यांच्याकडे दाखल करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उप जिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, उप शहराध्यक्ष विक्रांत सांगळे, असगोली गण उप तालुकाध्यक्ष अमित खांडेकर, वॉर्ड क्रमांक ३उपाध्यक्ष दर्शन जांगळी, आकाश जांगळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहराध्यक्ष सिद्धिविनायक जाधव, जयदेव मोरे, पराग मालप, निरज बागकर, समिर कनगुटकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर तसेच महाविकास आघाडी चे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येन उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg