loader
Breaking News
Breaking News
Foto

पडवे-माजगाव-तळकट-कुब्रंल-पणतुर्ली रस्त्याची दुर्दशा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री ग्राम सडक मधून मंजूर झालेल्या पडवे-माजगाव-तळकट-कुब्रंल-पणतुर्ली रस्ता बेजबाबदार ठेकेदार अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे रखडला आहे. पावसाच्या तोंडावर चांगला रस्ता ठेकेदाराने उखडून टाकला, यामुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. आता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खडी उखडली आहे. एक प्रकारे रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित ठेकेदार रस्ता निर्माण संस्था अधिकारी यांनी तातडीने कामाला सुरुवात केली नाही तर रस्ता रोखण्याचा इशारा येथील विलास सावळ, सुनिल सावंत तसेच इतर ग्रामस्थांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg