loader
Breaking News
Breaking News
Foto

मतदारसंघातील सर्व गावे विकासाच्या रस्त्याने जोडणार : ना.योगेशदादा कदम

खेड (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत दापोली तालुक्यातील ३ कोटी ८३ लक्ष रकमेच्या असोंड उर्फी बोरीचा ३ किमी कोंड रस्त्याचे तसेच २ कोटी ९८ लक्ष रकमेच्या कोळबांद्रे, सडवे, सुतारवाडी ते सडवली रस्त्याचे भूमिपूजन नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. या भूमिपूजन प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, तालुका प्रमुख उन्मेष राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर,तालुका संघटिका सौ. दीप्तीताई निखार्गे, विभाग प्रमुख दिनेश जावळे, असोंडच्या सरपंच सौ. दीप्तीताई रसाळ, फणसूच्या सरपंच सौ. रेखाताई खोपटकर,सडवेचे सरपंच वसंत मेंगे, सडवलीचे सरपंच बळीराम केंबळे, शाखा प्रमुख रुपेश बुरबाडकर, शाखा प्रमुख संदीप पादड, सडवली शाखा प्रमुख निलेश पवार, तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg