loader
Breaking News
Breaking News
Foto

१६ नोव्हेंबरला दापोली येथे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी

दापोली (प्रतिनिधी) - दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ५२ व्या कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. दापोली तालुका कबड्डी असोसिएशन कार्यकारणी संलग्न संघ व पंच दापोली निमंत्रक असलेल्या दापोली तालुका कबड्डी असोसिएशन आयोजित कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर रविवारी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ठिक ३ वाजता करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष मंगेश मोरे आणि कार्यवाह नितीन बांद्रे यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg