loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुका ठाकरे सेना उपजिल्हा प्रमुख म्हणून लक्ष्मण आयनोडकर यांची नेमणूक

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे सेनेशी एकनिष्ठ राहुन दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात ठाकरे सेनेचे काम करणारे शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण आयनोडकर यांच्या कामाची दखल घेऊन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी लक्ष्मण आयनोडकर यांची प्रभारी उप जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. तसे लेखी पञ दिले आहे दोडामार्ग तालुक्याच्या सर्व कार्य क्षेत्रासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिक यांनी स्वागत केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लक्ष्मण आयनोडकर शिवसेनेत फुट पडण्यापूर्वीपासून शिवसैनिक म्हणून काम करत होते. विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख काम केले. अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या काळात तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेच्या उमेदवारासाठी प्रचार केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg