loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्या दरम्यान झळकणार भाजप कोकण चे नेते वैभव खेडेकर यांचे बॅनर

खेड (प्रतिनिधी)- २ वर्षां पुर्वी ऑक्टोबर २०२३ मेन्स वर्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी सामन्यात वैभव खेडेकर यांच्या समर्थकांनी “कोकणचा ढान्या वाघ” वैभव खेडेकर असे बॅनर झळकवले होते. उद्या होणाऱ्या वुमेन्स वर्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलिया महिला संघाशी होणार असून ह्या सामन्यासाठी खेड मधून अनेक क्रिकेट प्रेमी महिला वैभवी ताई खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहणार आहेत. ह्या वेळी पुन्हा एकदा लाइव सामन्या दरम्यान भाजप कोकणचे नेते वैभव खेडेकर यांचे बॅनर झळकणार असून खेडमधील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg