loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात ज्वेल कॅड डिझाईन मोफत प्रशिक्षण 

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील नव्याने सुरू होत आहे. सुशिक्षित तरुणांसाठी कायमस्वरूपी रोजगार संधी उपलब्ध होणार. लांजात नव्याने ' ज्वेल कॅड डिझाइन, हे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे काम म्हणजे आपण आजपर्यंत जेवढे ज्वेलरी(दागिने) पाहिले आहेत. जसे की, अंगठी, नेकलेस, हार, बांगडी, कडा इत्यादी. या सर्व ज्वेलरीची आधी कॉम्प्युटरमध्ये डिझाइन बनते व त्यानंतर ती डिझाइन कंपनीमध्ये कारखान्यात पाठवली जाते व त्यावर विविध प्रकारे प्रक्रिया करून खरे दागिने बनवले जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व ज्वेलरींचे(दागिन्यांचे) डिझाइन बनवण्याचे मोफत प्रशिक्षण व काम आपल्या लांजा येथे सुरू होणार आहे. व याचे मार्गदर्शन शिबिर ५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपली नावे नोंदवावी. वय मर्यादा १८ ते ३० वयोगटातील, शैक्षणिक मर्यादा १२ वी १५ वी व त्यावरील उच्चशिक्षित. (१० वी पास झाले असून पुढे काही कारणांमुळे शिक्षण घेत नसतील आणि नोकरीच्या शोधात असतील अश्यांनी सुद्धा संपर्क करावा.) तरी या सुवर्ण संधीचा फायदा उठविण्यासाठी अधिक माहीती करीता. भालचंद्र कांबळे+91 9067833840 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg