loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वेश डिंगणकर याची मार्शल आर्टस्मध्ये नेत्रदिपक कामगिरी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - कुटगिरी डिंगणकरवाडी येथील सर्वेश समीर डिंगणकर याने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मार्शल आर्ट्स (ज्युदो) प्रकारांत सर्वेशने अत्यंत कठिण समजला जाणारा, सर्वमानक बेल्ट मधला महत्वाचा ब्लॅक बेल्ट संपादित केला आहे. सर्वेश याने यापूर्वी देखील आपल्या खेळाची चुणूक राज्यपातळी, जिल्हा स्तरावर दाखवली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक, तसेच अनेक स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट खेळ दाखवत अनेक पदकं मिळवत आपले व गावचे नाव रोशन केले आहे. कोकण कराटे संघटना, रत्नागिरी आयोजित, मार्शल आर्ट्स ट्रेनिंग कँप २०२५ मध्ये त्याच्या उत्कृष्ट खेळानंतर त्याला मानाचा ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg