दापोली (प्रतिनिधी) -: दापोली तालुका मुख्यालयाच्या ठिकाणापासून कोसो दूर अंतरावर असलेल्या आणि दुर्गम भागातील वाहतुकिच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आणि एकमेव अशा गुडघे सडावाडी रस्त्याची डांबर पार उखडून गेल्याने रस्त्याची पुर्णपणे दुर्दशा झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या महत्त्वाच्या रस्त्याची सुधारणा करण्याचे नाव काही घेत नाही. गुडघे सडावाडी घरवेवाडी रस्ता हा पुढे पंदेरीकडे जातो. या मार्गावर घरवेवाडी पर्यंत एसटी बस वाहतूक सुरू आहे. गुडघे सडावाडी घरवेवाडी कडे जाणारा येथील वाहतुकीसाठी हा एकमेव रस्ता असल्याने रस्त्याची सुधारणा आवश्यक आहे मात्र वाहतुकिवर परिणाम होत असला तरी आणि पुढे पावसाळा हंगाम लक्षात घेऊन या रस्त्याची सुधारणा करणे गरजेचे आहे. मात्र अशा महत्त्वाच्या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे पावसाळ्यात वाहतूक बंद पडली तर येथील लोकांचे मोठेच हाल होणार आहेत.
टाइम्स स्पेशल
महिला विधेयकासंदर्भात रत्नागिरी शहर शिवसेना महिला आघाडीचा 'एल्गार'


























































2.jpg)





























.jpg)




























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.