loader
Breaking News
Breaking News
Foto

जम्मू-कश्मीरच्या पुंछ मध्ये सीमेवर लष्कराने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न

लष्कराच्या जवानांनी आज (30 जानेवारी) जम्मू आणि कश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात LOC जवळर शस्त्रधारी दहशतवाद्यांच्या एका गटाचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लष्कराच्या गोळीबारात किमान 2 दहशतवाद्यांना गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts