loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरवण मेढे येथे कार पलटी; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित

तिलारी (प्रतिनिधी) : बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या एका कारला आज दुपारी तेरवण मेढे येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. प्रवास करत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कारचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी, प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg