loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर काशिमठ नजीक कार व दुचाकी चा अपघात, तीन जण जखमी

खेड - मुंबई गोवा महामार्गावर खेड येथे दुचाकीचा अपघात होऊन तिघेजण जखमी झाले आहेत. विन्हेरे येथून खेडच्या दिशेने येत असलेल्या मोटरसायकल समोर डिव्हायडर क्रॉस करण्यासाठी कार आल्याने मोटरसायकल कार वरती जाऊन धडकली असता हा अपघात झाला. सदर घटनेची माहिती जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेली २४ तास विनामूल्य रुग्णवाहीकेला मिळताच रुग्णवाहिका घेवून चालक तात्काल घटनास्थळी पोहाचले. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चैतन्य रमेश पवार (वय २५) रा. विन्हेरे, किरण गणेश पवार (वय २३) रा. विन्हेरे, संकेत अनंत पवार (वय २४) रा. विन्हेरे यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg