loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या एस. एस. सी. बॅच 2007-08 व 2008-09 कडून शाळेला साऊंड सिस्टीम भेट

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या एस एस सी बॅच 2007-08 व 2008-09 कडून शाळेची भौतिक सुविधांची गरज लक्षात घेऊन रूपये 45 हजार रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. सन 2007-08 दहावीच्या बॅचची विद्यार्थिनी कैरवी चांदेकर व तिच्या सर्व सहकारी मित्रांनी शाळेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन शाळेसाठी सदर साऊंड सिस्टम सुपूर्द केली. त्यांनी प्रशालेला केलेल्या या मदतीबद्दल संस्थाध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय पाटील, पालक- शिक्षक संघाचे सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg