खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन आंतरराष्ट्रीय संगणक शास्त्र ऑलिम्पियाड २०२५-२६ या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले आहे. यामध्ये इलाफ बडे, अरहान वागळे, मनस्वी तटकरे, इसा मुकादम, मृण्मयी भाबल, अस्मी तटकरे या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांची जिद्द याचे कौतुक करण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांना भक्ती घडशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्था शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)






























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.