loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

खेड - खेड तालुक्यातील ज्ञानदीप महाविद्यालय येथे खेड महसूल विभागाच्या वतीने तालुक्यामध्ये एकूण ११ ठिकाणी विविध विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचा शुभारंभ करण्यात आले. या शिबिराला खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांची तहसीलदार सुधीर सोनावने, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, जिल्हा परिषद सदस्य जाई आंब्रे,पंचायत समिती सदस्य पालेकर, बोरजगावचे सरपंच विशाल घोसाळकर, ज्ञानदीप संस्था सचिव माधव पेठे, ज्ञानदीप प्राचार्य डॉक्टर उमेशकुमार बागल, महसूल विभागातील सगळे अधिकारी पंचक्रोशील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg