loader
Breaking News
Breaking News
Foto

सासोली वाघमळा येथील निवृत्त शिक्षिका वंदना भुजबळ यांचे निधन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सासोली वाघमळा येथील सेवा निवृत्त शिक्षिका वंदना रामचंद्र भुजबळ उर्फ कृष्णाबाई कुडपकर यांचे वृध्दपकाळाने बुधवारी ११ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. रविवारी बारा दिवस होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg