loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिन भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिन भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाल. तसेच दि.20 मार्च 2026 रोजी स.9 वा. श्री स्वामी समर्थांची पुजा, स.10वा. स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12 वा.पालखी प्रदशिणा, दु.12.30 वा.आरती, दु.1 वा. महाप्रसाद हे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले. याबाबतची माहिती मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यानी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg