loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर सिमेंट केमिकल वाहतूक करणारे अवजड वाहन अडकून वाहतूक ठप्प

दोडामार्ग (प्रतिनिधी) - तिलारी घाट हा अवजड वाहनांसाठी धोकादायक आहे. अवजड वाहनांमुळे अनेक अपघात, घाट बंद होणे सारख्या घटना घडल्या आहेत. सिमेंट केमिकल भरलेले अवजड वाहन घाटाच्या धोकादायक पहिल्या वळणावर अडकून राहिले. नशीब बलवत्तर म्हणून अडकून राहिले नाहीतर खोल दरीत पडले असते. सदर वाहनामुळे तिलारी घाटातून वाहतूक बंद होऊन प्रवाशांचे हाल झाले. वाहने तेरवण मेढे पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg