loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात

खेड - खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी श्री काळकाई देवी हॉल भरणे येथे तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली व खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाजातील मान्यवर उद्योजक सुरज जोगळे, माजी सभापती शांताराम चीनकटे, कुणबी समाजन्नती संघ खेडचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, बाळू सनगरे, बुरटे, रवींद्र रेवाळे, केंद्रप्रमुख विलास धामणे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक रवींद्र हरावडे, दत्ताराम हंबीर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा दिनदर्शिका सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, कोषाध्यक्ष संतोष गांगरकर, उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, नरेश ठोंबरे, निलेश कांदेकर, शरद कदम, रवींद्र हरावडे, प्रमोद म्हादे, सल्लागार विजय बाईत, विलास धामणे, तुकाराम काताळे, सहसचिव संदीप घाणेकर, राजेश भागणे, नवनीत घडशी, तालुका संपर्कप्रमुख संजय जाधव, भागोजी कडव, सचिन गावडे, मुख्य संघटक मनोहर मनवळ, संजय चांदिवडे, दीपक खाडे, प्रदीप घाणेकर, प्रसिद्धीप्रमुख शशिकांत भुवड, सुभाष आंबेडे, प्रवीण गीते, अंकुश भानसे, संदीप फागे, रवींद्र जोगळे, राजाराम फावरे, संतोष बुरटे, संतोष तांबट, अनंत शिंदे, चंद्रकांत रेवाळे, अनंत भागणे, महेश जाडे, प्रशांत आंबेडे, लक्ष्मण बाईत, महिला प्रतिनिधी ऋतुजा चांदिवडे, रसिका रेवाळे, मनीषा बैकर, सिद्धी जाधव, तृप्ती काताळे, ऋतुजा तांदळे, सनीरीता बाईत, विद्या घडशी, दर्शना शिगवण, अंकिता भागणे, सुमेधा फागे, स्नेहल गावणकर यांनी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg