loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन शिवसेनेच्या विकासकामात योगदान देण्याच्या उद्देशाने आज दाभीळ, मोरेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील असंख्य उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पक्षप्रवेशामुळे मोरेवाडी, दापोली येथे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg