loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देवी पाथरजाई देवस्थानाच्या वतीने नगरसेवक निकेतन पाटणे यांचा सत्कार

खेड - गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री देवी पाथरजाई देवस्थान खेडच्यावतीने देवीचा भंडारा (महाप्रसाद) आयोजित केला होता. त्या औचित्याने श्री देवी पाथरजाई देवस्थानाच्या वतीने नगरसेवक निकेतन पाटणे यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमोघ पाटणे, देवस्थानचे माजी अध्यक्ष विनोदशेठ पाटणे, विश्वस्त बादल चिखले, प्रफुल्लशेठ महाजन, विनय शेट्ये-पाटणे, माजी नगराध्यक्ष उर्मिलाताई शेट्ये-पाटणे, खेड नगरपरिषदेचे नगरसेवक संजय मोदी, माजी नगरसेवक राजेश बुटाला, श्रीमती विजयालक्ष्मी अनंत पाटणे, माझी पत्नी रश्मी पाटणे व देवस्थानचे विश्वस्त व मानकरी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg