loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गमध्ये भाजपाचा विरोधकांना धक्का, वझरे येथील अनेकांनी भाजपामध्ये केला प्रवेश

दोडामार्ग (प्रतिनिधी) - वझरे येथे जनार्दन नाईक यांच्या नेतृत्वाखाली अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित महिला, युवक ग्रामस्थांनी प्रवेश केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर वझरे येथील दयानंद लाडको जाधव, उत्तम देऊ जाधव, रमेश म्हात्रो जाधव, सागर मधु जाधव, गोपाल चंद्रकांत जाधव, लक्ष्मण गोविंद जाधव, दर्शना दशरथ जाधव, जयंती दयानंद जाधव, रेणुका रमेश जाधव, रुक्मिणी विठ्ठल जाधव, लक्ष्मी कृष्णा जाधव, सरस्वती उत्तम जाधव, हरिचंद्र अर्जुन गवस, गौतम बाबुराव गवस, दिलीप काशिनाथ गवस, सुभाष काशिनाथ गवस, गणपत भास्कर गवस, समीर गणपत गवस, आनंद भागो ताटे, आनंद अर्जुन म्हाडगूत, आनंद जयराम पर्येकर, श्रीकृष्ण धनो पर्येकर, कृष्ण लक्ष्मण पर्येकर , निखिल लक्ष्मण पर्येकर, अजित चंद्रकांत काळकेकर, रामा आत्माराम खोत, विठोबा कोंडू उसपकर, जनार्दन शांती नाईक, प्रसाद जनार्दन नाईक, सरिता जनार्दन नाईक, संदीप शंकर गवस, प्राची धोंडू गवस, प्रशांती प्रसाद नाईक, शशिकला शशिकांत गवस, यशवंत नारायण खोत यांनी प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा नेते विशाल परब म्हणाले, वझरे गावातील असलेल्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने लक्ष देण्यात येणार असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वझरे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपा कार्यक्षम असून आपल्या समस्या सोडवण्यात येईल व प्रवेश कर्त्यांचा भाजपामध्ये योग्य तो सन्मान राखला जाईल अशी ग्वाही यावेळी विशाल परब यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. त्यावेळी माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस शहराध्यक्ष राजेश फुलारी, शिरिष नाईक, जनार्दन नाईक, महेश गवस, नागेश पर्येकर, मंगेश नाटेकर, राजू वारंग, सुहास दळवी, नाना देसाई, संजू उसपकर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg