loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पोलीस ठाणे यांच्या वतीने "एकता दौड"

वरवेली (गणेश किर्वे) - पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी आदेशित केले प्रमाणे गुहागर पोलीस ठाणे आयोजित लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १५० व्या जयंती अनुषंगाने गुहागर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी, खरे-ढेरे महाविद्यालयचे एनएसएस व एनसीसी विद्यार्थी, स्थानिक नागरिक व पोलीस पाटील, जिजाऊ फाउंडेशन असे एकूण ८० ते १०० उपस्थितांचे संयुक्त सहभागाने शुक्रवारी सकाळी मोडका आगर ते गुहागर पोलीस ठाणे या मार्गाने एकता दौड (run for unity) राबविण्यात आली. या एकता दौड मध्ये गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg