loader
Breaking News
Breaking News
Foto

माटणे मतदार संघात विशाल परब यांचे धक्का तंञ, अनेकांचा भाजपात प्रवेश

दोडामार्ग (प्रतिनिधी) - भाजपचे लोकप्रिय युवा नेते श्री विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग पंचायत समितीचे माजी सभापती व विर्डी गावचे उपसरपंच एकनाथ गवस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. माटणे मतदारसंघात विशाल परब यांनी विर्डी, तळेखोल, वझरे येथील कार्यकर्ते यांचा प्रवेश करुन विरोधकांना धक्का दिला आहे. राजकीय खळबळ उडवून दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विर्डी येथे गुरुवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शहर अध्यक्ष राजेश फुलारी, माजी सभापती तथा विद्यमान उपसरपंच एकनाथ गवस, शिरिष नाईक, महेश गवस, नागेश पर्येकर, मंगेश नाटेकर, राजू वारंग, सुहास दळवी, नाना देसाई, संजू उसपकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी सभापती विद्यमान उपसरपंच एकनाथ विष्णू गवस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला.

टाइम्स स्पेशल

सुरेश कृष्णा गवस, उत्तम आप्पा गवस, जयराम वासुदेव परमेकर, ब्रम्हनाथ नारायण गवस, अर्जुन बापू गवस, संगुण अर्जुन गवस, पुनाजी पांडुरंग गवस, नामदेव भिवा साळसकर, सतिश गवस, ज्ञानेश्वर नारायण गवस, मधुकर महादेव माजीक, वासुदेव फटी गवस, राजाराम विष्णू गवस, विठ्ठल दत्ताराम माजीक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg