loader
Breaking News
Breaking News
Foto

बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर शेकऱ्यांना कर्ज माफ! मात्र दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी ?, बुधाजी मोरगावकर

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी यांच्या कडून शेती व बागायतीसाठी कर्ज घेण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी येथील शेतकरी बांधव कर्ज माफीसाठी नव्हे तर नुकसान भरपाईसाठी आग्रही आहे. या ठिकाणी हत्तीच्या कळपा कडून शेतीची व बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने एक समिती गठित करून शेतकऱ्याची कर्जमाफी देण्याबद्दल निर्णय झाला आहे. या बद्दल ३० जून २०२५ पर्यन्त अहवाल मागवला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. मात्र दोडामार्ग तालुक्यातील हत्ती नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न दोडामार्ग तालुका विकास मंडळ मुंबई च्या वतीने बुधाजी मोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg