रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर पहाटे ५:३० च्या सुमारास हातखंबा येथे स्टील वाहतूक करणार्या ट्रकचा भीषण अपघात घडला. या अपघातात दोन गाड्यांना धडक देत ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या तीस फूट खोल विहिरीत कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकचा किन्नर सुदैवाने वाचला आहे. या अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत आंब्याच्या पेट्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो जागेवरच पलटी झाला तर पाठीमागून येणार्या एर्टिगा गाडीला देखील या ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने या गाडीतील परिवार बचावले आहे. या मार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत आहे.
टाइम्स स्पेशल
20-22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता














































































2.jpg)





























.jpg)





























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.