खेड (प्रतिनिधी) - दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०. १५ मिनिटांनी भरणे नाका जुने पोस्ट ऑफिस जवळ रस्त्यावर चालत असलेल्या दोन महिलांना दुचाकीची धडक बसली. या अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिका तात्काल घटनास्थळी पोहचली व अपघातग्रस्थ सोनाली बाजीराव पवार (वय ३०) रा. मंडणगड, देवरे आणि करुणा नितीन चव्हाण (वय २५) रा. मंडणगड देवरे या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर व १०८ रुग्णवाहिका चालक सतीश (बावा) चव्हाण यांनी या अपघातात मदत कार्य केले व उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले. दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी चिपळूण लाइफ केअर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.
टाइम्स स्पेशल
20-22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता














































































2.jpg)





























.jpg)





























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.